Jump to content

आय.एस.ओ. ६३९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आय.एस.ओ. ६३९ (इंग्लिश: ISO 639) हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने जगातील भाषाभाषासमूहांसाठी बनवलेले एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाचे खालील सहा भाग आहेत.

प्रमाण नाव पहिली आवृत्ती सद्य आवृत्ती यादीसंख्या
आय.एस.ओ. ६३९-१ पहिला भाग 1967 2002 १८४
आय.एस.ओ. ६३९-२ दुसरा भाग 1998 1998 >४५०
आय.एस.ओ. ६३९-३ तिसरा भाग 2007 2007 ७७०४
आय.एस.ओ. ६३९-४ चौथा भाग 2010-07-16 2010-07-16 यादी नाही
आय.एस.ओ. ६३९-५ पाचवा भाग 2008-05-15 2008-05-15 ११४
आय.एस.ओ. ६३९-६ सहावा भाग 2009-11-17 2009-11-17 ?

हे सुद्धा पहा

[संपादन]

साचा:आय.एस.ओ. ६३९