चर्चा:चरित्रकोश

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षक काय ठेवावे[संपादन]

या लेखाचा मुख्य विषय कोणतेही चरित्रकोश आहेत की सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांनी लिहिलेला "प्राचीन भारतवर्षीय चरित्रकोश" हा ग्रंथ प्रधानविषय आहे ? जर चित्रावांचा ग्रंथ या लेखाचा मुख्य विषय म्हणून अभिप्रेत असेल, तर या लेखाचे शीर्षक "प्राचीन भारतवर्षीय चरित्रकोश" असे बदलायला हवे. जर ढोबल मानाने सर्वच प्रकारांचे चरित्रकोश अपेक्षित असतील, तर मग तशी सुस्पष्ट प्रस्तावना तरी लिहायलझवी.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:१९, १७ जानेवारी २०१२ (UTC)