कबीर सन्मान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कबीर सन्मान हा दीड लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा सन्मान मध्यप्रदेश शासनाकडून दिला जातो. १.५ लाख रुपये आणि मान चिन्ह असे याचे स्वरूप आहे.

कबीर सन्मान विजेते[संपादन]