दौगौपिल्स
Appearance
दौगौपिल्स Daugavpils |
|||
लात्व्हियामधील शहर | |||
| |||
देश | लात्व्हिया | ||
स्थापना वर्ष | इ.स. १२७५ | ||
क्षेत्रफळ | ७२.४८ चौ. किमी (२७.९८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १,०३,७५४ | ||
http://www.daugavpils.lv |
दौगौपिल्स हे लात्व्हिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर राजधानी रिगाच्या आग्नेयेला २३० किमी अंतरावर दौगाव्हा नदीच्या किनारी वसले आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत