Jump to content

गलगंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गलगंड हा थायरोइड ग्रंथीला होणार रोग आहे. या रोगात ही ग्रंथी सुजते व वाढीवर विपरीत परिणाम होतो. या रोगाचे मुख्य कारण आयोडीनची कमतरता हे आहे.