Jump to content

फ्रेझर कॉल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रेझर कॉल्सन हे न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू आहे[]. २००८ साली त्यांनी १८ वर्षा खलील संघात आपल्या खेळाचे प्रदर्शन केले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Fraser Colson". ESPN Cricinfo. 8 February 2016 रोजी पाहिले.