देवक-स्तंभ
Appearance
इश्वर नाहीत अशा पण इश्वर समकक्ष पूजनीय अथवा पवित्र परंतु प्रतीकांना देवक संबोधले जाते.[१] देवक स्तंभ हा ही त्यातील व्यापक स्तरावर पवित्र मानले जाणारे सहसा अधार्मिक सांस्कृतिक प्रतीक म्हणून वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळ्या वेळी उपयोजीले गेले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ देवक ~ लेखक आण्णासाहेब हरी साळुंखे (मराठी विश्वकोश) लेख जसा ३ ऑगस्ट २०१५ रोजी भाप्रवे सायंकाळी १९.०० वाजता जसा पाहीला