आय अॅम कलाम
Appearance
आय अॅम कलाम | |
---|---|
दिग्दर्शन | नील माधव पांडा |
प्रमुख कलाकार |
हर्ष मायर गुलशन ग्रोव्हर हुसन साद |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ५ ऑगस्ट २०११ |
|
आय अॅम कलाम हा एक भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट नील माधव पांडा यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रमुख भूमिका मध्ये हर्ष मायर, गुलशन ग्रोव्हर आणि हुसन साद आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट २०११ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
कलाकार
[संपादन]- हर्ष मायर
- गुलशन ग्रोव्हर
- हुसन साद
समीक्षण
[संपादन]द टाइम्स ऑफ इंडिया च्या समीक्षकाने लिहिले "नुकत्याच रिलीज झालेल्या स्टॅनली का डब्बा सारख्या बालमजुरीवर सूक्ष्म टिप्पणी करताना, आय अॅम कलाम मूलत: चांगल्या पिढीसाठी बालशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते".[१]आउटलुक मधील नम्रता जोशी सांगतात "शिक्षण आणि त्यात विणलेले इतर संदेश आहेत, उदाहरणार्थ, चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा नशीबवर नाही".[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "I Am Kalam: Movie review". The Times of India (English भाषेत). 4 August 2011. 6 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "I Am Kalam". outlookindia.com (English भाषेत). 5 February 2022. 6 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा चित्रपट-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |