Jump to content

यादव (आडनाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यादव हे महाराष्ट्रातभारतभर आढळणारे आडनाव आहे. यादव वंशाची कुळी असून यादव कुळांतील राजांनी राजकारभार केला.यादव ही कृष्णाची कुळी असून, राज्माता जिजाऊ या लखोजी यादव यांच्या कन्या आहेत. देवगिरीच्या राजा रामदेवराय यांच्याशी संबधित यादव घराणी महाराष्ट्रात विवि्ध ठिकाणी विखुरली. पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे यादवकालीन भुलेश्वराचे शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले हे मंदिर यादव राजांनीच बांधले.

प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]