विकिपीडिया चर्चा:विकिपत्रिका
शुद्धलेखनाच्या काही चुका आणि काही मुद्रणदोषः
पहिली ओळ अशी पाहिजे:
नोंदणी केलेल्या काही कार्यकर्त्यांना लवकरच....
पुढील ओळी:
विकिपत्रिकेच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडियातील सद्द(द्य )घटनांबद्दल माहिती ह्या पत्रिके द्वारे(पत्रिकेद्वारे) उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी(विकी) परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी हा ह्या मागील(ह्यामागील) प्रमुख उद्देश आहे. जेणेकरून सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत(लेखक) सदस्याचे योगदान पण(योगदानपण) समोर आणता येईल. संख्याकी(आकडेवारी), लक्ष(लक्ष्य), ध्येय आणि ऑफ लाईन(ऑफलाइन) कामे त्यासाठी(यांच्यासाठी) लागणारा जनाधार आणि नेटवर्क आदी गोष्टींचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन(ठेवून) मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका सुरु(रू) करीत आहोत. सदर पत्रिका हि(ही) संघटनात्मक बांधणीच्या कामी मराठी विकिपीडियाचे मुखपत्र म्हणूनही वापरता येईल. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये(फॉर्ममध्ये) सदस्यांना त्यांच्या चर्चा पानावर(चर्चापानावर) पोहचवण्यात येईल.
आपल्या इतर शंका अथवा(,) सु(सू)चना/माहिती/(अथवा)मदतीसाठी(मदत वगैरेंसाठी) लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथे विपत्राद्वारे संपर्क करा. J १२:५६, ५ जानेवारी २०१२ (UTC)
Start a discussion about विकिपीडिया:विकिपत्रिका
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve विकिपीडिया:विकिपत्रिका.