विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/१ जाने २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तबला हे एक अभिजात हिन्दुस्तानी संगितात वापरले जाणारे चर्माच्छादित तालवाद्य आहे. तबला-जोडी दोन भागांची. उजखोर्‍या व्यक्तीच्या उजव्या हातास तबला (किंवा दाया) व डाव्या हातास डग्गा (किंवा बाया)असतो. तालवाद्यातील अतिशय प्रगत अथवा उन्नत बोल हे तबल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तबलावादक तबलजी वा तबलिया म्हणून ओळखले जातात.

(पुढे वाचा...)