Jump to content

नेफर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेफर्ट (नेक फ्लेक्झन रोटेशन टेस्ट; मानवीय मानेची आकुंचनी परिवलन तपासणी)

ही एक वैदकीय तपासणीची पद्धती आहे ज्याने करून मानेचे अकुंचनी परिवलन मापता येते.१९९९ मध्ये जर्मनीतील चेताभिषक श्री क्लाउस - फ्रेन्झ क्लौस्सेन Claus-Frenz Claussen ह्यांनी ही पद्धत्ती अस्तित्वात आणली .

उपयोग

[संपादन]

ह्या पद्धती मुळे मनिवय शरीराच्या मस्तक आणि शरीर ह्यांच्यातील हालचालींचे शान्शोधन करण्यात मदत मिळते . ह्या पद्धती मुले मानेतील लचक आणि दुसऱ्या प्रकारांचे धुखापात शोधून काढण्यात मदत मिळते.

नेफर्ट - मनिविय मानेचे आकुंचानी परिवलन तपासणी पद्धती

तपासणीची पद्धती

[संपादन]

ह्या तपासणीत मानेच्या सहा हालचालींच्या मादितीने दुखापतींचा शोध घेता येतो. ह्या हालचाली रुघ्याच्या उभ्या स्थितीत तपासले जातात.


  • कृती १ : रूग्णाने आपली मान २० सेकंदात जमेल तितक्या वेळा खंद्या भोवती फिरवावी .
  • कृती २ : रूग्णाने आपली मान छातीच्या दिशेने खाली झुकवावी .
  • कृती ३ : रूग्णाने आपली मान २० सेकंदात वरील स्थितीत उजव्या व डाव्या दिशेने फिरवावी.
  • कृती ४ : रूग्णाने आपली मान पाठीच्या दिशेने मागे झुकवावी .
  • कृती ५ : रूग्णाने आपली मान २० सेकंदात वरील स्थितीत उजव्या व डाव्या दिशेने फिरवावी.
  • कृती ६ : वरील कृत्या करून झाल्यावर रुग्णांनी उभ्या स्थितील परत यावे .

या सर्व कृत्या एका संगणकाद्वारे तपासल्या जातात Cranio-corpography आणि परिणाम दिले जातात.

बाह्य दुवे

[संपादन]