बायाझिद पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पहिला बायाझिद तथा यल्दरम हा ऑट्टोमन सुलतान होता. इ.स. १३८९ ते इ.स. १४०२ दरम्यान सत्तेवर असलेला बायाझिद मुराद पहिला आणि त्याची ग्रीक राणी गुल्सिकेक यांचा मुलगा होता.

सन १४०२ मध्ये तुर्की आक्रमक तैमुरलंग याने बायाझिदचा पराभव करून त्याला ठार मारले.