इ.स. १६१३
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे |
वर्षे: | १६१० - १६११ - १६१२ - १६१३ - १६१४ - १६१५ - १६१६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी ७ - मिखाइल रोमानोव्ह रशियाच्या झारपदी.
- जून २९ - विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात.