Jump to content

बालेवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बालेवाडी पुणे शहराजवळचे एक गाव आहे.

येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४ चे राष्ट्रीय खेळ झाले होते व इ.स. २००८ मध्ये कॉमनवेल्थ खेळ बालेवाडी तेथे पार पडले.