Jump to content

डवरणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डवरा वापरताना

डवरणी म्हणजे शेतीत डवरा करण्याची क्रिया आहे. याने पिकांचा पोत सुधरतो.

यासाठी डवरा हे उपकरण वापरले जाते. बैलांचे साहाय्याने हे चालविले जाते.यासाठी बैल कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो, अन्यथा कोवळ्या पिकांचे नुकसान होऊ शकते.