Jump to content

"मुहम्मद अजमल रज़ा क़ादरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: मुहम्मद अजमल रझा कादरी हे एक पाकिस्तानी सूफी मुस्लिम विद्वान, उप...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१६:३२, ७ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

मुहम्मद अजमल रझा कादरी हे एक पाकिस्तानी सूफी मुस्लिम विद्वान, उपदेशक आहे. विविध इस्लामिक विषयांवरील भाषणाबद्दल ते उल्लेखनीय आहेत. कादरी हे इमाम अहमद रझा खान यांचे अनुयायी आहेत.[१] ते उर्सच्या विविध सभांमध्ये पाहुणे म्हणून काम करत होते. जसरत या दैनिकानुसार कादरी प्रेषित यांचे प्रेम हे प्रत्येक मुस्लिमांच्या श्रद्धेचा एक भाग आहे या तथ्याचे समर्थन करतात.[२][३][४]

संदर्भ

  1. ^ "روزنامہ دنیا :- شہر کی دنیا:-امام احمد رضا خاں فاضل بریلویؒ سچے عاشق رسول تھے :پیر اجمل رضا قادری". Roznama Dunya: روزنامہ دنیا :- (इंग्रजी भाषेत). 2020-10-07 रोजी पाहिले.
  2. ^ "University of Agriculture Faisalabad (UAF)". www.uaf.edu.pk. 2020-10-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Muhammad Ajmal Raza Qadri". www.qadrishattari.xyz. 2020-10-07 रोजी पाहिले.
  4. ^ "اسلام ہمیشہ صبر کی تلقین کرتا ہے: پیر اجمل رضا". Nawaiwaqt (उर्दू भाषेत). 2019-07-07. 2020-10-07 रोजी पाहिले.