Jump to content

कोबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पानकोबी
पानकोबी

पानकोबी , पत्ताकोबी (वनस्पतीशास्त्रीय नाव : Brassica oleracea var. capitata Linne ; कुळ: Brassicaceae ; इंग्लिश: Cabbage (कॅबेज) ; हिंदी: बंद गोभी ;) ही एक फळभाजी आहे. पांढरट हिरव्या रंगाची फळासारखी दिसणारी ही फळभाजी बहुसंख्य पानांचा एक गुच्छ आहे.