कोबी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पानकोबी ( वनस्पतीशास्त्रीय नाव : Brassica oleracea Linne ; कुळ: Brassicaceae ; इंग्लिश: Cabbage (कॅबेज) ; हिंदी: बंद गोभी ;) ही एक फळभाजी आहे. पांढरट हिरव्या रंगाची फळासारखी दीसणारी ही फळभाजी बहूसंख्य पानांचा एक गुच्छ आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |