विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ११
Appearance
- १९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
- १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- १९९० - वीस वर्षे राजकीय कैदी म्हणून तुरुंगात असलेल्या नेल्सन मंडेलांची (चित्रित) केप टाऊन जवळच्या तुरुंगातून सुटका.
जन्म:
मृत्यू:
- १९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
- १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.