विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १२
Appearance
- १५९८ - जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म.
- १८६३ - भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांचा जन्म.
- १९३९ हरदास लक्ष्मणराव नगराळे, एक भारतीय दलित नेते, राजकारणी, समाजसुधारक, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि जय भीम या शुभेच्छा देण्याच्या प्रथेचे प्रणेते होते.