विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १४
Appearance
एप्रिल १४: पहेला वैशाख (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश)
जन्म:
- १८२३३ - डॉ. विश्राम घोले, सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष
- १८९१ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रित), भारतीय घटनेचे शिल्पकार
- १९१९ - शमशाद बेगम, पार्श्वगायिका
- १९२२ - अली अकबर खान, मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक
मृत्यू:
- १९५० - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९६२ - सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
- १९६३ - राहुल सांकृत्यायन इतिहासकार व बौद्ध धर्म अभ्यासक