२०१० चिले खाण अपघात
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑगस्ट ५, २०१० रोजी चिलेमधील सान होजे खाणीचे छत कोसळून ३३ खाणकामगार जमिनीच्या २,२०० फूट खाली अडकून पडले.[१][२] प्राथमिक अंदाजानुसार यांना वर काढण्यासाठी ३-४ महिने लागणार होते. ऑक्टोबर १३ रोजी पॅरामेडिक्स[मराठी शब्द सुचवा] खाणीत पोहोचले व ३३पैकी पहिल्या कामगार, फ्लोरेन्सियो आल्व्हिरो यास बाहेर काढण्यात यश आले. इतर कामगारांना काढण्याचे काम सुरू आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ Navarrete, Camila (August 6, 2010). Se confirman las identidades de mineros atrapados en mina San José en Región de Atacama. Radio Bío Bío. 07-08-2010 रोजी पाहिले. (Spanish मजकूर)
- ↑ Onemi confirma a 33 mineros atrapados en yacimiento en Atacama. La Tercera (August 6, 2010). 07-08-2010 रोजी पाहिले. (Spanish मजकूर)