हायरोग्लिफ लिपी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हायरोग्लिफ (इंग्लिश: Hieroglyph ;) ही प्राचीन काळात इजिप्तमध्ये वापरण्यात येणारी एक चिन्हलिपी होती.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- हायरोग्लिफ लिपीविषयी चर्चा करणारे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
