हनुवटी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मानवी चेहर्याच्या सर्वांत खालच्या भागास हनुवटी (मराठी लेखनभेद: हनवटी ; इंग्लिश: Chin, चिन) म्हणतात. हिच्या वरच्या बाजूस ओठ असतात, तर खालच्या बाजूस गळा सुरू होतो.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |