स्टॅनफर्ड विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टॅनफर्ड विद्यापीठ
Stanford seal.gif
ब्रीदवाक्य The wind of freedom blows
स्थापना इ.स. १८८५
संस्थेचा प्रकार खाजगी विद्यापीठ
Endowment १७२० कोटी डॉलर्स
कर्मचारी १,८०७
Rector
कुलपती
अध्यक्ष जॉन हेनेसी
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी १४,९४५
पदवी ६,७५९
पदव्युत्तर ८,१८६
स्नातक
स्थळ स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया अमेरिका
Campus setting ८,१२० एकर
Colours
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ www.stanford.edu
Stanford logo.png


स्टॅनफर्ड विद्यापीठ हे स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया ह्या शहरातस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. १८८५ साली कॅलिफोर्नियाचे तत्कालीन राज्यपाल व व्यापारी लीलंड स्टॅनफर्ड आणि पत्नि जेन स्टॅनफर्ड ह्यांनी आपल्या १५ वर्षाच्या हिवतापाने मृत्यू पावलेल्या मुलाच्या स्मरणार्थ ह्या विद्यापीठाची स्थापना केली.