Jump to content

सेल्मा लॅगरल्यॉफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेल्मा लॅगेर्लॉफ या पानावरून पुनर्निर्देशित)
सेल्मा लॅगरल्यॉफ

सेल्मा लॅगरल्यॉफ (स्वीडिश: Sv-Selma_Lagerlöf.ogg Selma Lagerlöf ; २० नोव्हेंबर, इ.स. १८५८ - १६ मार्च, इ.स. १९४०) ही एक स्वीडिश लेखिका होती. १९०९ साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला साहित्यिक होती.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "The Nobel Prize in Literature 1909" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: