सेल्मा लॅगरल्यॉफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेल्मा लॅगरल्यॉफ

सेल्मा लॅगरल्यॉफ (स्वीडिश: Sv-Selma_Lagerlöf.ogg Selma Lagerlöf ; २० नोव्हेंबर १८५८ - १६ मार्च १९४०) ही एक स्वीडिश लेखिका होती. १९०९ साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला साहित्यिक होती.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Nobel Prize in Literature 1909" [साहित्यातील नोबेल पारितोषिक १९०९] (इंग्रजी मजकूर). Nobelprize.org. १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. 

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: