सेंट्रल पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Lower Central Park Shot 5.JPG
मॅनहॅटनच्या नकाशावर सेंट्रल पार्क

सेंट्रल पार्क हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील एक प्रमुख उद्यान आहे. १८५९ साली उघडण्यात आलेले व मॅनहॅटन बेटावर १ वर्ग मैल क्षेत्रफळावर वसलेले हे उद्यान न्यू यॉर्क शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दरवर्षी साधारण २.५ कोटी पर्यटक भेट देतात.