सुभाष काक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुभाष काक (१९४७) भारतीय संगणन शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आहेत.[१] त्यांनी पुंज यामिकी सिद्धांत संशोधन केले आहे . हिंदी मध्ये एक सुप्रसिद्ध कवी आहे .

तो श्रीनगर येथे झाला. त्याचा भाऊ अविनाश काक देखील संगणक शास्त्रज्ञ आहे .

संदर्भ[संपादन]