सुधीर मुनगंटीवार
विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य | |
सुधीर मुनगंटीवार | |
कॅबिनेट | |
वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय |
सुधीर मुनगंटीवार ( ३० जुलै १९६२ ) हे महाराष्ट्र राज्यातील आमदार आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या तीऩ खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वी 2014-19 च्या फडणवीस सरकारमध्ये ते अर्थ आणि नियोजन व वन खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यापूर्वी, ते २०१० ते २०१३ पर्यंत भारतीय जनता पक्षाचे (महाराष्ट्र) प्रदेशाध्यक्ष होते, आणि पर्यटन मंत्री आणि १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्र सरकारमधील ग्राहक संरक्षण होते. सण २०१४ मध्ये ते सलग पाचव्या टर्मसाठी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून त्यांचा अतिरिक्त कार्यभारही आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वर्ग:
- महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री
- विस्तार विनंती
- भारतीय जनता पक्षातील राजकारणी
- महाराष्ट्रामधील राजकारणी
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १० व्या विधानसभेचे सदस्य
- बल्लारपूरचे आमदार
- इ.स. १९६२ मधील जन्म