सुतारकाम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सुतार (इंग्लिश: Carpenter ; कार्पेंटर ;) म्हणजे सुतारकाम (इंग्लिश: Carpentry ; कार्पेंट्री ;) करणारा अथवा लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर होय. सुतार लाकडापासून फर्निचर, दैनंदिन वापराच्या लाकडी वस्तू बनवण्यासोबतच इमारतींच्या बांधकामासाठीही सुतारकाम करतात.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- द इन्स्टिट्यूट ऑफ कारपेंटर्स संस्थेचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |