सुजानगढ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sujangarh Vidhan Sabha constituency (en); सुजानगढ़ विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); సుజన్‌గఢ్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); सुजानगढ विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)
सुजानगढ विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२७° ४२′ ००″ N, ७४° २८′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुजानगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चुरू जिल्ह्यात असून चुरू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

सुजानगढचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
१९९८ भंवरलाल मेघवाल[१] काँग्रेस
२००३ खेमा राम मेघवाल[२] भाजप
२००८[३] भंवरलाल मेघवाल काँग्रेस
२०१३ खेमा राम मेघवाल भाजप
२०१८ भंवरलाल मेघवाल काँग्रेस
२०२१ (पोटनिवडणूक) मनोज मेघवाल[४] काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ 1998 Rajasthan Assembly results
  2. ^ 2003 Rajasthan Assembly results
  3. ^ 2008 Rajasthan Assembly results
  4. ^ "3 new MLAs take oath in Rajasthan Assembly". www.outlookindia.com/. 2021-07-19 रोजी पाहिले.