सिग्रिड उंडसेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिग्रिड उंडसेट (२० मे, इ.स. १८८२ - १० जून, इ.स. १९४९) ही नॉर्वेजियन लेखिका होती. हिला १९२८चे साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.