सामना (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सामना, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)

सामना हा मराठी भाषेतील एक गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली.