राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
| राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार | ||
| पुरस्कार माहिती | ||
|---|---|---|
| वर्ग | चित्रपट | |
| स्थापित | १९५४ | |
| अंतिम पुरस्कार वर्ष | २००७ | |
| सन्मानकर्ते | फिल्म समारोह निदेशालय, भारत. | |
| माहिती | भारतातील चित्रपटांना दिला जाणारा उच्चतम पुरस्कार. |
|
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतातील प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार समारोह असून देशातील जुन्या पुरस्कार समारोह फिल्मफेर च्या जोडीचा आहे. हा १९५४ साली स्थापित होऊन १९७३ सालापासून भारत सरकारच्या फिल्म समारोह निदेशालय तर्फे चालविण्यात येतो.[१][२]
अनुक्रमणिका |
[संपादन] २००७ पर्यंत दिले गेलेले पुरस्कार
हा पुरस्कार मागील वर्षी प्रदर्शीत झालेल्या चित्रपटांना दिला जातो,[३] पुढील श्रेणीत दिला जातो:
[संपादन] सुवर्ण कमल
- सर्वोत्कृष्ट चित्रपट
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
- सर्वोत्कृष्ट चित्रपट पौष्टिक मनोरंजन करीता
- सर्वोत्कृष्ट बालचित्रपट
[संपादन] रजत कमळ
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
- सर्वोत्कृष्ट पटकथा
- सर्वोत्कृष्ट रंगभूषा [४]
- सर्वोत्कृष्ट वेषभूषा
- सर्वोत्कृष्ट संगीतकार
- सर्वोत्कृष्ट गीतकार
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
- सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण
- सर्वोत्कृष्ट संकलन
- सर्वोत्कृष्ट स्पेशल एफ्फेक्ट्स
- दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट
- विशेष जूरी पुरस्कार/विशेष उल्लेख
भारतीय संविधान च्या आठव्या अनुसूचीत मध्ये नमूद केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (आसामी)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (बंगाली)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (कन्नड)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मल्याळम)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मराठी)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (उडिया)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (पंजाबी)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (तमिळ)
- सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (तेलुगू)
भारतीय संविधान च्या आठव्या अनुसूचीत मध्ये नमूद न केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट
इतर चित्रपट पुरस्कार:
- सर्वोत्कृष्ट चित्रपट परिवार कल्याण वर
- सर्वोत्कृष्ट चित्रपट इतर सामाजिक मुद्द्यावर
- सर्वोत्कृष्ट चित्रपट पर्यावरण संरक्षण/परिरक्षणवर
[संपादन] नर्गिस दत्त पुरस्कार
हा पुरस्कार राष्ट्रीय एकता वर आधारीत असलेल्या चित्रपटास दिला जातो.
[संपादन] इंदिरा गांधी पुरस्कार सर्वोत्कृष्ट पहिला चित्रपट
हा पुरस्कार दिग्दर्श्काच्या सर्वोत्कृष्ट पहिला चित्रपटास दिला जातो.
[संपादन] दादासाहेब फाळके आजीवन योगदान पुरस्कार
भारतीय सिनेमास व्यक्तिने दिलेल्या आजीवन योगदानस दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो.
[संपादन] गैर फीचर फिल्म पुरस्कार
हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट गैर फीचर फिल्म दिला जातो पुढील श्रेणीत:
- सर्वोत्कृष्ट गैर फीचर फिल्म
- सर्वोत्कृष्ट पहिला गैर फीचर फिल्म
- सर्वोत्कृष्ट मानव विज्ञान/मानव जाति विज्ञान संबंधी चित्रपट
- सर्वोत्कृष्ट जीवनी
- सर्वोत्कृष्ट कलात्मक/सांस्कृतिक चित्रपट
- सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक चित्रपट
- सर्वोत्कृष्ट संवर्धनीय चित्रपट
- सर्वोत्कृष्ट ऋषिप्रधान चित्रपट
- सर्वोत्कृष्ट चित्रपट सामाजिक मुद्द्यावर
- सर्वोत्कृष्ट शैक्षणिक/प्रेरणादायी/प्रशैक्षणिक चित्रपट
...
[संपादन] संदर्भ
- ↑ फिल्म समारोह निदेशालय अधिकृत संकेतस्थळ
- ↑ चित्रपट महोत्सव
- ↑ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- ↑ ५४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द हिंदू, जून ११, २००८. "या वर्षी दोन नविन पुरस्कार सर्वोत्कृष्ट एनीमेशन व सर्वोत्कृष्ट रंगभूषा स्थापित करण्यात आले."
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |