साडी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अनुक्रमणिका |
निऱ्या[संपादन]
काठ[संपादन]
पदर[संपादन]
प्रकार[संपादन]
भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडींचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून आहेत, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा एक मीटर पण क्वचित कमी किंवा जास्त असतो. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात
- साडीचे प्रकार
- अर्धरेशमी
- ऑरगेंझा साडी
- आसामी
- ओरिसी
- इक्कत
- इंदुरी
- इरकल(इल्लकल्ल)
- इरी सिल्कची(इंडी-इरंडी) साडी
- कलकत्ता
- कांचीपुरम(कांजीवरम)
- काठा पदराची साडी
- कामीन
- काश्मिरी
- कुर्गी
- कृत्रिम रेशमी
- कोइमतूर
- कोयरीकाठी
- खडीकामाची
- खंबायती
- खादीची साडी
- गढवाल
- गर्भरेशमी
- गुजराथी साडी
- चंदेरी
- चंद्रकळा
- चायना सिल्कची साडी
- चिटाची
- चौकटीची साडी
- जपानी साडी
- जरतारी
- जरदोजी
- जरीची
- जरीचे काठ असलेली
- जरीपदरी
- जाडी भरडी
- जामदानी
- जॉर्जेटची साडी
- जिजामाता
- जोडाची साडी
- छापकामाची
- टमटम साडी
- तुर्की साडी
- टसर(वाइल्ड सिल्क)ची साडी
- ठिपक्याची साडी
- ढाका
- तंचोई
- तलम
- तुकडा साडी
- त्रावणकोर
- दुहेरी पाटन पटोला
- धर्मावरम
- धारवाडी
- नऊवारी साडी
- नायलॉनची साडी
- नारायण पेठ
- पटोला
- पाचवारी साडी
- पावडा साडी
- पूना साडी
- पेशवाई नऊवारी लुगडे
- पैठणी
- पोचमपल्ली
- प्लॅस्टिक जरीची
- प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी
- बंगाली साडी
- बनारसी शालू
- बांधणी
- बालुचारी
- बुट्ट्याची साडी
- भरजरी
- मदुराई
- महेश्वरी
- मालेगावची साडी
- मिलची साडी
- मुगा सिल्कची साडी
- यंत्रमागावरची साडी
- येवल्याची साडी
- राजस्थानी साडी
- रुंद काठाची साडी
- रुंद पदराची साडी
- लखनवी
- लुगडे
- वायल
- वारसोवा साडी
- व्यंकटगिरी
- श्रावणकोर
- शावारी साडी
- सासर-माहेर साडी
- सुंगडी मदुराई
- सुती साडी
- सुरतेची साडी
- सेलम साडी
- हातमागाची साडी
साडी नेसण्याचे प्रकार[संपादन]
- शायना एन.सी. या बाई पाचवारी साडी नेसण्याचे ५५ प्रकार शिकवतात.
- दिल्लीची एक संस्था साडी नेसण्याचे १२५ प्रकार शिकवण्याचा दावा करते.
- २८ मार्च २०१२ रोजी नाशिक येथे एका कार्यशाळेत, साडी डे्पिंगमधील तज्ज्ञ नूतन मेस्त्री यांनी उपस्थित महिलांना महाराणी, कुर्गी, टर्की, सासर - माहेर, वार्सोवा, जपानी, नऊवारी, सहावारी या साड्या कशा नेसायच्या हे प्रात्यक्षिकांसह शिकवले होते. साडी केवळ नेसायची कशी हेच नाही, तर प्रत्येक साडी विशिष्ट स्टाइलमध्ये कशी नेसायची याचीही माहिती यावेळी दिली गेली. तसेच खादीपासून ते कांजीवरमपर्यंत विविध प्रकारच्या साड्या नेसताना कोणती काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये केले गेले. असेच एक वर्कशॉप महाराष्ट्र टाइम्सतर्फे २४ जानेवारी २०१२ला आयोजित केले गेले होते.