सांता बार्बरा काउंटी, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांता बार्बरा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता बार्बरा येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,४८,२२९ इतकी होती.[२]

ही काउंटी सांता मरिया-सांता बार्बरा महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Santa Barbara County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.