सली प्रुडहॉम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रेने फ्रांस्वा आर्मांड सली प्रुडहॉम (मार्च १६, इ.स. १८३९:पॅरिस - सप्टेंबर ६, इ.स. १९०७:शॅटेने-मलाब्री, फ्रांस) हा फ्रांसचा साहित्यिक होता. याला पहिले साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |