सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी आहे. मराठी चित्रपट उद्योग हा मराठी भाषेत चित्रपटांची निर्मिती करतो. हा उद्योग भारतातील महाराष्ट्र राज्यात आधारित आहे. राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा चित्रपट १९१३ मध्ये मराठीत प्रदर्शित झाला होता.

श्रेणी चित्रपट वर्ष दिग्दर्शक निर्मिती जागतिक उत्पन्न संदर्भ
सैराट २०१६ नागराज मंजुळे एस्सेल व्हिजन प्रोडक्शन आणि आटपाट प्रोडक्शन ₹११० कोटी [१][२]
बाईपण भारी देवा * २०२३ केदार शिंदे जिओ स्टुडिओ आणि EmVeeBee मीडिया ₹८९.५० कोटी [३][४]
सचिन: अ बिलियन ड्रीम्स २०१७ James Erskine २०० नॉटआउट प्रॉडक्शन ₹७६ कोटी#+ [५]
वेड २०२२ रितेश देशमुख मुंबई फिल्म कंपनी ₹७५ कोटी [६][७]
नटसम्राट २०१६ महेश मांजरेकर फिनक्राफ्ट मीडिया आणि एंटरटेनमेंट आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट ₹४८ कोटी [८]
पावनखिंड २०२२ दिगपाल लांजेकर अलमोंड क्रिएशन्स आणि एए फिल्म्स ₹४३ कोटी [९]
कट्यार काळजात घुसली २०१५ सुबोध भावे एस्सेल व्हिजन प्रोडक्शन ₹४० कोटी [१०]
टाइमपास २ रवी जाधव [११]
लय भारी २०१४ निशिकांत कामत मुंबई फिल्म कंपनी [१२]
१० दगडी चाळ २०१५ चंद्रकांत कणसे मंगलमूर्ती फिल्म्स, साई पूजा फिल्म्स आणि एंटरटेनमेंट प्रोडक्शन ₹३७ कोटी [१३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sairat Vs Dhadak: Here's A Breakdown Of The Budgets, Salaries and Box-office Collections!". yahoo.com (इंग्रजी भाषेत). 19 July 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Highest grossing Marathi movies of all times". The Times of India (इंग्रजी भाषेत). 3 May 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Marathi film 'Baipan Bhari Deva' unstoppable at box office, earns Rs 58 crore in 3 weeks". India Today. 21 July 2023. 21 July 2023 रोजी पाहिले.
  4. ^ डेस्क, एबीपी माझा एंटरटेनमेंट (2023-08-14). "'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क". marathi.abplive.com. 2023-08-17 रोजी पाहिले.
  5. ^ "Box Office: Worldwide Collections and Day wise breakup of Sachin – A Billion Dreams". Bollywood Hungama. 27 May 2017. Archived from the original on 27 May 2017. 28 May 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Ved: All Time Blockbuster Not out half century of 'Ved'.. Still record earnings continue". eSakal - Marathi Newspaper. 20 February 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Ved Box office collection". Twitter (इंग्रजी भाषेत). 23 March 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Marathi cinema flies high with 'Sairat'". The Hindu (इंग्रजी भाषेत). 23 May 2016. Archived from the original on 7 May 2021. 18 October 2016 रोजी पाहिले.
  9. ^ "Pawankhind". Box Office Mojo. 19 June 2022 रोजी पाहिले.
  10. ^ "With Sairat, Marathi cinema flies high on box office, appreciation". The Indian Express. 23 May 2016. Archived from the original on 24 May 2016. 23 May 2016 रोजी पाहिले.
  11. ^ "Ritesh Deshmukh And Nargis Fakhri Starrer Was Planned As A Marathi Film? – Movie Talkies". Movie Talkies (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 4 September 2017. 22 May 2017 रोजी पाहिले.
  12. ^ Verma, Smitha (22 April 2018). "Made in Marathi". The Financial Express. Archived from the original on 22 April 2018. 18 March 2019 रोजी पाहिले.
  13. ^ "Who disrupted the entertainment space of the Marathi Manoos – cinema or television? – Best Media Info, News and Analysis on Indian Advertising, Marketing, and Media Industry".