सफर दिवेआगरची.... निसर्गराज श्रीवर्धन परिसराची (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सफर दिवेआगरची.... निसर्गराज श्रीवर्धन परिसराची (पुस्तक)
लेखक प्र. के. घाणेकर
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार कादंबरी
मालिका नाही
विषय दिवेआगर, श्रीवर्धन परिसरातील ठिकाणची माहिती
माध्यम मराठी

सफर दिवेआगरची.... निसर्गराज श्रीवर्धन परिसराची (पुस्तक) हे दिवेआगर, श्रीवर्धन परिसरातील ठिकाणची माहिती सांगणारे मराठीतील एक पुस्तक आहे.