सदस्य:Vishnupatil

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विष्णू रामचंद्र पाटील

माझे नांव विष्णू रामचंद्र पाटील. मराठी भाषिक आहे. जन्म २ जुन १९५९ रोजी ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील बासे या गांवी झाला. पौराणीक व ऐतिहासीक पुस्तके वाचण्याची आवड. मुलगे समीरकुणाल यांचे कडून संगणकाची व इंटरनेटची माहीती घेवून विकिपीडियावर संपादन करीत आहे.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी