सत्त्वगुण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.

ज्ञान, परोपकार, दान, समाधान, देवभक्ती, विवेक, उत्साह, वासनांवर विजय, मनावर ताबा ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत.

विस्तृत माहिती: दासबोध दशक २ समास ७.

http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE

~विलास्१६:१४, १६ मे २००९ (UTC)१६:१४, १६ मे २००९ (UTC)~==हे सुद्धा पाहा== त्रिगुण

वैयक्‍तिक साधने