संवेदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संवेदक (इंग्लिश:Sensor) म्हणजे एक बदल जाणण्याची क्षमता असलेले साधन की जे प्रत्यक्षातील गोष्टी मोजते आणि त्याचे वाचन करता येईल अशा संदेशात रुपांतर करते. हे संदेश एक निरीक्षक वाचू शकतो. उदाहरणार्थ, पारा तापमापीतून उष्णतेवर आधारीत प्रसरण आणि आकुंचन होऊन तापमान रुपांतरीत करून आकड्यात दाखवतो. संवेदक विविध प्रकारचे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. हे रोज वापरातील उपकरणात दिसून येतात.

जैव संवेदक[संपादन]

डोळे, कान, त्वचा हे जैव संवेदक आहेत.

प्रकार[संपादन]

  • औष्णिक संवेदक
  • विद्युतचुंबकीय संवेदक
  • विद्युत प्रतिकारक संवेदक
  • यांत्रिक जसे की दाब संवेदक
  • हालचाल संवेदक
  • गति संवेदक
  • प्रकाश संवेदक

बाह्य दुवे[संपादन]