श्वसन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
श्वास आत घेणे आणि बाहेर टाकणे या प्रक्रियेस श्वसन (इंग्लिश: Respiration, रेस्पिरेशन) असे म्हणतात. श्वसनाचे दोन प्रकार आहेत :
- फुप्फुसांतील श्वसन
- पेशीय श्वसन
श्वसन ही सलग चालणारी प्रक्रिया आहे. श्वसनामध्ये बाहेरील हवा आत घेतली जाते, व आतील बाहेर टाकली जाते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |