श्रीकाकुळम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीकाकुळम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.

हे शहर श्रीकाकुलम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२५,९३९ तर महानगराची लोकसंख्या १,४७,०१५ होती.