श्रीकाकुलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीकाकुलम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.

हे शहर श्रीकाकुलम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.