शाहिद नवाझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शहिद नवाझ (२६ ऑगस्ट, १९७०:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे.

शहिद याने फैसलाबादकडून एकूण १०४ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.