व्हॉयेजर १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

व्हॉयेजर-१ अंतरीक्षयान ७२२ किलो ग्राम (१५९० lb) आहे. गेली ३५ वर्ष ४ महिने आणि ३ दिवस (८ जानेवारी २०१३) कार्यरत आहे. अंदाजे १२३ AU अंतरावर (नोवेंबेर २०१२). हा पृथ्विपासून सर्वात दूर माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे.