व्हिक्तोर यानुकोव्हिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिक्तोर यानुकोव्हिच
Віктор Янукович
व्हिक्तोर यानुकोव्हिच

युक्रेन ध्वज युक्रेनचे चौथे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
फेब्रुवारी २५ २०१०
पंतप्रधान मिकोला अझारोव
युलिया तिमोशेन्को
मागील व्हिक्टर युश्चेन्को

युक्रेनचे लष्करप्रमुख
विद्यमान
पदग्रहण
फेब्रुवारी २५ २०१०
मागील व्हिक्टर युश्चेन्को

जन्म ९ जुलै, १९५० (1950-07-09) (वय: ६३)
युक्रेनियन सोसाग, सोव्हियेत संघ
व्यवसाय अभियंता
सही व्हिक्तोर यानुकोव्हिचयांची सही
संकेतस्थळ http://www.president.gov.ua

व्हिक्तोर यानुकोव्हिच (युक्रेनियन: Янукович Віктор Федорович) हे युक्रेन देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. यानुकोव्हिच हे आजवर ३ वेळा युक्रेनचे पंतप्रधान व त्याआधी दोनेत्स्क ओब्लास्तचे राज्यपाल राहिले आहेत.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: